29 30 ​ 31 32
33 Border Animation 34
35 ​ 36 37 ​ -->

"शिक्षण आणि आपण" या ब्लॉग वर सर्व शिक्षणप्रेमींचे स्वागत आहे..

लवकरच आपल्या ब्लॉगवर सुरु होत आहे विद्यार्थ्यांसाठी ONLINE TEST, तसेच पालकांसाठी खास घरचा अभ्यास...

Tuesday 8 March 2016

जागतिक महिला दिन विशेष

महिला दिन विशेष माहिती -
आपल्या विद्यार्थ्यांना कर्तृत्ववान महिलांची माहिती द्या..

  1. सावित्रीबाई फुले
  2. इंदिरा गांधी
  3. लता मंगेशकर
  4. कल्पना चावला
  5. राणी लक्ष्मीबाई
  6. राजमाता जिजाऊ
  7. अहिल्याबाई होळकर
महिला दिन माहितीसाठी खाली क्लिक करा.

एक आवडलेली कविता - 

आई गर्भातल्या मुलीला म्हणते
नको येऊ या जगात 
कारण येथे कधीही 
स्त्रीजन्म पडतो महागात 
दुनिया खूप वाईट
स्त्रीवर कुठेही होतो बलात्कार 
आणि स्त्री ही स्त्रीची शत्रू,
सासू करते सूनेवर अत्याचार
मी पाहिले येथे 
स्त्री जात नाही स्वातंत्र्यात 
कधी बापाकडे, तर कधी
नवर्‍याकडे आहे पारतंत्र्यात 
तुझे वडीलही तुझ्यात 
जन्माच्या विरोधात राहतील
तु्झ्या हिस्याचे लाडही
तुझ्या भाववरच करतील
नको येऊ तू जगात... 
अधिकार मिळणार नाही घरात 
कारण येथे स्त्री-पुरुष 
समानता नाही समाजात 
येतो विचार मनात 
कुठपर्यंत हा त्रास सोसायचा
घराबाहेर जाताच स्त्रीजातीनेच 
पदराचा नकाब का ओढायचा? 
तू तर रणरागिणी, धैर्यवती 
घाबरून चालायचेच नाही
तुझ्या जन्माचे स्वागत
करायलाच पाहिजे.
-अरविंद पी. तायडे


No comments: