29 30 ​ 31 32
33 Border Animation 34
35 ​ 36 37 ​ -->

"शिक्षण आणि आपण" या ब्लॉग वर सर्व शिक्षणप्रेमींचे स्वागत आहे..

लवकरच आपल्या ब्लॉगवर सुरु होत आहे विद्यार्थ्यांसाठी ONLINE TEST, तसेच पालकांसाठी खास घरचा अभ्यास...

Saturday 26 September 2015

सार्थक झाले...

शिक्षण आणि आपण ही शैक्षणिक ब्लॉगस्पॉट वेबसाईट  आपल्यासमोर सादर करताना मला खूप आनंद होत आहे.
 आजच्या तंत्रज्ञानाच्या युगात राज्यभरातील TECHNOSAVY TEACHERS च्या सोबतीने ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ तालुक्यातून टाकलेले हे बहुधा पहिलेच पाऊल आहे. 
माझा हा पहिलाच प्रयत्न असल्याने या ब्लॉगस्पॉट वेबसाईट मध्ये खूपच त्रुटी असतील. तरीही आपण आपल्याला आढळलेल्या त्रुटी जरूर सांगाव्यात. किंवा आपल्या काही सूचना असतील तर त्यासुद्धा नक्कीच मांडाव्यात. जेणेकरून तुमच्या मदतीने मला ही ब्लॉगस्पॉट वेबसाईट अधिक आकर्षक आणि उपयुक्त बनवता येईल.
ही ब्लॉगस्पॉट वेबसाईट बनवण्यासाठी मला राज्यभरातील ज्या शिक्षक मित्रांनी प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रित्या मदत केली आणि प्रेरणा दिली त्या सर्वांचे आणि  मला सतत पाठींबा आणि प्रोत्साहन देणाऱ्या माझ्या अंबरनाथ तालुक्यातील सर्व अधिकारी वर्ग आणि शिक्षक बांधवांचे तसेच माझ्या कुटुंबाचे ज्यांनी मला या कामासाठी त्यांचा वेळ काढून दिला या सर्वांचे मनपूर्वक आभार.....

श्री. शाम माळी यांचा फेसबुकवरील " शैक्षणिक विचारमंच " ग्रुप

पायाभूत चाचणी प्रश्नपत्रिका

महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, पुणे यांच्या मार्फत घेण्यात येणाऱ्या पायाभूत चाचणीच्या  प्रश्नपत्रिका पाहण्यासाठीची लिंक खालीलप्रमाणे  यामध्ये प्रत्येक इयत्तेसाठी विद्यार्थी प्रश्नपत्रिका व शिक्षक सूचनापत्र असे साहित्य आहे …


गणितासाठी - https://goo.gl/OlQSgq


भाषासाठी - https://goo.gl/SXaWms

इ. ४ थी ते ७ वी गणित विषयाच्या तोंडी प्रश्नपत्रिकांसाठी येथे क्लिक करा.