29 30 ​ 31 32
33 Border Animation 34
35 ​ 36 37 ​ -->

"शिक्षण आणि आपण" या ब्लॉग वर सर्व शिक्षणप्रेमींचे स्वागत आहे..

लवकरच आपल्या ब्लॉगवर सुरु होत आहे विद्यार्थ्यांसाठी ONLINE TEST, तसेच पालकांसाठी खास घरचा अभ्यास...

Sunday 27 December 2015

आता पुस्तकांचा खजिना आपल्या भेटीला.....

मित्रांनो..!!

मनुष्य-जन्म, आई-वडील, प्राण-वायू आणि ई-साहित्य प्रतिष्ठानची ई-पुस्तके फुकट मिळतात. 
पण म्हणून त्यांना कमी लेखाल तर ती मोठी चूक ठरेल.


या वेबसाईटवर कुठेही बिनधास्त क्लिका. मोकळ्या मनाने फ़ेरफ़टका मारा. अगदी एखाद्या मंदिरात फ़िरता तसे. किंवा बागेत. स्वतःच्या घरात. 
सगळं फ़्री आणि ईझी. 
बेसुमार मराठी पुस्तकं वाचा. All Free Marathi books उत्तम दर्जेदार पुस्तकं. कोणताही विषय घ्या. कितीही वाचा. कुठेही पैशाची मागणी नाही. जाहिराती नाहीत. भलत्यासलत्या हायटेक लिंक्स नाहीत, व्हायरस नाही.  ब्रेक्स नाहीत. तुम्ही जर खरे मराठी वाचनाचे भक्त असाल तर याहून मोठा सुखाचा खजिना तुम्हाला इतक्या सहजपणे कुठेही मिळणार नाही.
इथे फ़िरा. बघा. बागडा. क्लिका. वाचा. डाऊनलोड करा. फ़्री मनाने, मनसोक्त. आत्मविश्वासाने. मराठी पुस्तक प्रेमिकांसाठी आहे हे. 

नियमित मराठी ई पुस्तके मिळवण्यासाठी ... आपला ई मेल पत्ता कळवा... esahity@gmail.com 

आनंद...! फ़क्त घेऊ नका. द्या ! आपण डाऊनलोड केलेली मराठी ई पुस्तके वाटा. फ़्री. मेल, ब्ल्युटुथ, पेनड्राईव्ह. सीडी, कोणत्याही स्वरूपात भेट द्या. मस्त गिफ़्ट. मित्रमैत्रिणी, आई बाबा, मुलांना खुश करा. ई पुस्तके म्हणजे केसांत माळलेली फ़ुले. किंवा कानातला अत्तराचा फ़ाया. वजन तर काहीच नाही. आणि आपल्यासोबत इतरांनाही सुखाची पखरण करत जातात. 

ई पुस्तकांशी मैत्री करा आणि मित्रांशी ई-पुस्तकांची ओळख करून द्या. वाचलेल्या पुस्तकांच्या लेखकांना अभिप्राय कळवा. आनंद. फ़क्त घेऊ नका. द्या.

येथे क्लिक करा ..    http://www.esahity.com/

Tuesday 15 December 2015

प्रथम सत्रसाठी नवीन प्रश्नपत्रिका

प्रश्नपत्रिकांसाठी  डाऊनलोड  वर क्लिक करा..
सौजन्य - घनश्याम सोनवणे

Monday 23 November 2015

स्टुडण्ट समरी साठी नमुना प्रपत्र

सरल वेबसाईटवर विद्यार्थी माहिती   STUDENT SUMMERY  प्रपत्र डाऊनलोड करण्यासाठी  खालील  लिंकवर click करा...

https://drive.google.com/folder/d/0B9zYTR-RFWGGbUthMlVrSGxLU1k/edit

किंवा खालील इमेज वर क्लिक करून प्रपत्र डाउनलोड करा.









Monday 16 November 2015

विज्ञान प्रदर्शन २०१५-१६

विज्ञान प्रदर्शन 2015-16 :

मुख्य विषय:
समावेशित विकासासाठी विज्ञान व गणित ( Science and Mathematics for Inclusive Development)

उपविषय :
1) आरोग्य, पोषण आणि स्वच्छता (Health, Nutrition and Cleanliness)
2) संसाधन व्यवस्थापन (Resource Management)
3) उद्योग (Industry)
4) कृषी व अन्न सुरक्षा (Agriculture and Food Safety)
5) आपत्कालीन व्यवस्थापन(Disaster Management)
6) दर्जेदार जीवनासाठी गणित (Mathematics for a Quality Life)

संभाव्य कालावधी :
तालुकास्तर- 1 ते 30 नोव्हेंबर 2015
जिल्हास्तर - 1 ते 15 डिसेंबर 2015
राज्यस्तर - 11 ते  31 जानेवारी 2016

तयारी साठी चांगल्या कल्पना  हव्यात  का..
आपल्या  या ब्लॉगवरील " विज्ञान खेळ " या लिंकवर क्लिक करा...

Wednesday 28 October 2015

Saturday 26 September 2015

सार्थक झाले...

शिक्षण आणि आपण ही शैक्षणिक ब्लॉगस्पॉट वेबसाईट  आपल्यासमोर सादर करताना मला खूप आनंद होत आहे.
 आजच्या तंत्रज्ञानाच्या युगात राज्यभरातील TECHNOSAVY TEACHERS च्या सोबतीने ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ तालुक्यातून टाकलेले हे बहुधा पहिलेच पाऊल आहे. 
माझा हा पहिलाच प्रयत्न असल्याने या ब्लॉगस्पॉट वेबसाईट मध्ये खूपच त्रुटी असतील. तरीही आपण आपल्याला आढळलेल्या त्रुटी जरूर सांगाव्यात. किंवा आपल्या काही सूचना असतील तर त्यासुद्धा नक्कीच मांडाव्यात. जेणेकरून तुमच्या मदतीने मला ही ब्लॉगस्पॉट वेबसाईट अधिक आकर्षक आणि उपयुक्त बनवता येईल.
ही ब्लॉगस्पॉट वेबसाईट बनवण्यासाठी मला राज्यभरातील ज्या शिक्षक मित्रांनी प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रित्या मदत केली आणि प्रेरणा दिली त्या सर्वांचे आणि  मला सतत पाठींबा आणि प्रोत्साहन देणाऱ्या माझ्या अंबरनाथ तालुक्यातील सर्व अधिकारी वर्ग आणि शिक्षक बांधवांचे तसेच माझ्या कुटुंबाचे ज्यांनी मला या कामासाठी त्यांचा वेळ काढून दिला या सर्वांचे मनपूर्वक आभार.....

श्री. शाम माळी यांचा फेसबुकवरील " शैक्षणिक विचारमंच " ग्रुप

पायाभूत चाचणी प्रश्नपत्रिका

महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, पुणे यांच्या मार्फत घेण्यात येणाऱ्या पायाभूत चाचणीच्या  प्रश्नपत्रिका पाहण्यासाठीची लिंक खालीलप्रमाणे  यामध्ये प्रत्येक इयत्तेसाठी विद्यार्थी प्रश्नपत्रिका व शिक्षक सूचनापत्र असे साहित्य आहे …


गणितासाठी - https://goo.gl/OlQSgq


भाषासाठी - https://goo.gl/SXaWms

इ. ४ थी ते ७ वी गणित विषयाच्या तोंडी प्रश्नपत्रिकांसाठी येथे क्लिक करा.