29 30 ​ 31 32
33 Border Animation 34
35 ​ 36 37 ​ -->

"शिक्षण आणि आपण" या ब्लॉग वर सर्व शिक्षणप्रेमींचे स्वागत आहे..

लवकरच आपल्या ब्लॉगवर सुरु होत आहे विद्यार्थ्यांसाठी ONLINE TEST, तसेच पालकांसाठी खास घरचा अभ्यास...

Wednesday 24 August 2016

प्रथम सत्र आकारिक मूल्यमापन चाचणी 2016

इयत्ता 1ली ते 7वी च्या प्रथम सत्र आकारिक मूल्यमापन चाचणी नमुना प्रश्नपत्रिकांसाठी खालील लिंक वर click करा.
1ली
2री
3री
4थी
5वी
6वी
7वी  

Thursday 28 July 2016

पायाभूत चाचणी 2016

पायाभूत चाचणी 2016 साठी सर्व इयत्तांचे गुणदान तक्ते व संकलन तक्त्यासाठी खालील लिंक वर click करा
https://drive.google.com/folderview?id=0B2rX95OXE1thVXJfaGR5R0R2cXc

Monday 25 April 2016

इयत्ता ६ वीची नवीन पुस्तके

इ. ६ वी ची नवीन पुस्तके आणि सर्व इयत्तांची सर्व विषयांची पुस्तके डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
पाठ्यपुस्तके

Tuesday 15 March 2016

शा. व्य. समिती प्रशिक्षण Videos

शाळा व्यवस्थापन समिती प्रशिक्षणासाठी scertने चार video clips दिल्या आहेत ..
खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करुन डाऊनलोड करुन घ्या ..
आणि प्रशिक्षण उत्तमरितीने पार पाडा....

Activity Based Learning 

Dnyanrachanawad

Local workman

RTOI

प्रशिक्षणासाठी शुभेच्छा....

Monday 14 March 2016

द्वितीय सत्र मूल्यमापन साठी सराव प्रश्नसंच

विद्या परिषद पुणे यांचेमार्फत सर्व इयत्तांसाठी मराठी व गणित विषयाचे सराव प्रश्नसंच त्यांच्या वेबसाईटवर उपलब्ध झाले आहेत.. परंतु सध्या ती लिंक ओपन होत नसल्याने आपणासाठी आपल्या  ब्लॉगवर सर्व प्रश्नसंच अपलोड केले आहेत.
Direct डाऊनलोड करुन घ्या आणि सरावाला सुरुवात करा..
मराठी विषय -
१ ली -  समजपूर्वक वाचन
२ री - लेखन स्व-अभिव्यक्ती            व्याकरण
३री - समजपूर्वक वाचन           लेखन स्व-अभिव्यक्ती              व्याकरण
४ थी - समजपूर्वक वाचन         लेखन स्व-अभिव्यक्ती              व्याकरण
५ वी - समजपूर्वक वाचन         लेखन स्व-अभिव्यक्ती              व्याकरण
६ वी - समजपूर्वक वाचन         लेखन स्व-अभिव्यक्ती              व्याकरण
७ वी - समजपूर्वक वाचन         लेखन स्व-अभिव्यक्ती              व्याकरण
८ वी - समजपूर्वक वाचन         लेखन स्व-अभिव्यक्ती              व्याकरण
गणित विषय -   
१ ली -       संख्याज्ञान     एक अंकी बेरीज      एक अंकी वजाबाकी      बेरीज-वजाबाकी      भूमिती     आकृतिबंध   
२ री -       संख्याज्ञान      भूमिती      आकृतिबंध       हातच्याची बेरीज      दोन अंकी वजाबाकी        वजाबाकी 
३ री -       संख्याज्ञान          भूमिती          अपूर्णांक 
४ थी -      संख्याज्ञान           अपूर्णांक   
१ ते ४ -    मापन          माहितीचे व्यवस्थापन
३ री ते ५ वी -   बेरीज,वजाबाकी,गुणाकार,भागाकार
५ वी ते ८ वी -   शेकडेवारी       नफा-तोटा       गुणोत्तर व प्रमाण       परिमेय व अपरिमेय संख्या        घातांक

        

Tuesday 8 March 2016

जागतिक महिला दिन विशेष

महिला दिन विशेष माहिती -
आपल्या विद्यार्थ्यांना कर्तृत्ववान महिलांची माहिती द्या..

  1. सावित्रीबाई फुले
  2. इंदिरा गांधी
  3. लता मंगेशकर
  4. कल्पना चावला
  5. राणी लक्ष्मीबाई
  6. राजमाता जिजाऊ
  7. अहिल्याबाई होळकर
महिला दिन माहितीसाठी खाली क्लिक करा.

एक आवडलेली कविता - 

आई गर्भातल्या मुलीला म्हणते
नको येऊ या जगात 
कारण येथे कधीही 
स्त्रीजन्म पडतो महागात 
दुनिया खूप वाईट
स्त्रीवर कुठेही होतो बलात्कार 
आणि स्त्री ही स्त्रीची शत्रू,
सासू करते सूनेवर अत्याचार
मी पाहिले येथे 
स्त्री जात नाही स्वातंत्र्यात 
कधी बापाकडे, तर कधी
नवर्‍याकडे आहे पारतंत्र्यात 
तुझे वडीलही तुझ्यात 
जन्माच्या विरोधात राहतील
तु्झ्या हिस्याचे लाडही
तुझ्या भाववरच करतील
नको येऊ तू जगात... 
अधिकार मिळणार नाही घरात 
कारण येथे स्त्री-पुरुष 
समानता नाही समाजात 
येतो विचार मनात 
कुठपर्यंत हा त्रास सोसायचा
घराबाहेर जाताच स्त्रीजातीनेच 
पदराचा नकाब का ओढायचा? 
तू तर रणरागिणी, धैर्यवती 
घाबरून चालायचेच नाही
तुझ्या जन्माचे स्वागत
करायलाच पाहिजे.
-अरविंद पी. तायडे


Saturday 5 March 2016

मराठी/गणित विषय सरावासाठी प्रश्नसंच

विद्या परिषद पुणे यांचेतर्फे मराठी व गणित विषयासाठी सराव प्रश्नसंच उपलब्ध करुन देण्यात आले आहेत. खालील लिंकवर क्लिक करा आणि लाभ घ्या......
  • मराठी साठी -

http://www.mscert.org.in/question.html


  • गणित साठी -

http://www.mscert.org.in/question_bank.html

Tuesday 2 February 2016

द्वितीय सत्र आकारिक मूल्यमापन चाचणी

द्वितीय सत्रातील आकारिक मूल्यमापनासाठी पुस्तकासह चाचणीच्या नमुना प्रश्नपत्रिकांसाठी प्रत्येक इयत्तेसमोरील DOWNLOAD या बटणवर click करा.
१ ली   Download
२ री    Download
३ री    Download
४ थी   Download
५ वी    Download
६ वी    Download
७ वी    Download
८ वी    Download

सौजन्य - महेंद्र पाटील,रायगड 
इयत्ता ५ वी च्या प्रश्नपत्रिका मी स्वतः तयार केल्या आहेत.
प्रश्नपत्रिकांबद्दल काही सुचना असतील तर अभिप्राय कळवावा.